ज्योती सतीश सनेर यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२१ । हातेड बुद्रुक (ता.चाेपडा) येथील ज्योती सतीश सनेर (वय ४५) यांचे अल्पश: आजाराने १७ रोजी निधन झाले.

त्या ग्रामसेवक सतीश सनेर यांच्या पत्नी तर सॉफ्टवेअर इंजिनिअर हेमराज सनेर, योगेश सनेर यांच्या मोठ्या वहिनी होत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar