fbpx

पत्रकार सुर्यभान पाटील यांचे निधन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२१ । इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे पत्रकार तथा कॅमेरामॅन सुर्यभान पाटील यांचे आज दुपारी कोरोनामुळे निधन झाले आहे.  त्यांना मागील काही दिवसापासून कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होता. दरम्यान, आज १२.३० वाजेच्या दरम्यान त्यांचा उपचारादरम्यान निधन झाल आहे.

शहरातील महत्वाच्या घडमोडीसाठी नेहमी तत्पर, सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तीमत्व, इतरांसाठी नेहमी मदतीसाठी धावणारा पत्रकार आज काळाने हिरावून घेतला आहे.  त्यांना जळगाव लाईव्ह न्यूज परिवारातर्फे त्यांनी आदरांजली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो !!!

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज