महाराष्ट्र बास्केटबॉल संघ व्यवस्थापकपदी जितेंद्र शिंदे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२२ । १८ वर्षांआतील मुले-मुली राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा इंदूर येथे होत आहेत. या स्पर्धेतील मुलांच्या संघाच्या व्यवस्थापकपदी जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे प्रभारी सचिव व सेंट टेरेसा स्कूलचे क्रीडा शिक्षक जितेंद्र शिंदे यांची निवड करण्यात आली.

त्यांच्या निवडीबद्दल असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन, सचिव गिरीश पाटील, संस्थापक जयंत देशमुख, सिस्टर पवित्रा, मुख्याध्यापिका ज्युलिएट अब्राहम, उपमुख्याध्यापिका लिटील रोझ यांनी गौरव केला आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -