जयश्री पाटील‎ यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२१ । उटखेडा‎ ( ता.रावेर ) येथील रहिवासी जयश्री पुरुषोत्तम‎ पाटील (वय‎ ‎६६) यांचे‎ ‎शनिवारी‎ अल्पशा‎ ‎आजाराने निधन‎ ‎ झाले.

त्यांच्या‎ पश्चात पती, सून व नातवंडे असा‎ परिवार आहे. त्या माजी पोलिस‎ पाटील व सातपुडा दूध उत्पादक‎ सहकारी सोसायटीचे चेअरमन‎ पुरुषोत्तम बळीराम पाटील यांच्या‎ पत्नी होत.‎

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -