ब्रेकिंग : पारोळ्यात २७ मार्चपासून ४ दिवस जनता कर्फ्यू

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी  खबरदारीचा उपाय म्हणुन पारोळ्यात २७ ते ३० मार्च असा ४ दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्याचे प्रशासनाने ठरवले आहे.

आज तहसील कार्यालयात आज प्रशासकिय अधिकारी व शहरातील व्यापारी महासंघाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रांत विनय गोसावी, तहसिलदार अनिल गंवादे, नगरपालिका मुख्याधिकारी भगत,  पोलिस उपनिरिक्षक रविंद्र बागुल, पारोळा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष केशव क्षत्रिय, महेश हिंदुजा आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar