fbpx

जामनेर भूखंडबाबत २७ रोजी म्हणणे मांडणार

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२१ । जळगांव जिल्हा परिषदेच्या ताब्यातील भूखंड बांधा-वापरा-हस्तांतरीत करा या तत्वावर विकसित करण्याच्या अनुषंगाने केलेल्या कामाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाचे आज आर.के.शर्मा(बिल्डर अँड कॉन्ट्रॅक्टर) व अँड. विजय भास्करराव पाटील यांना पत्र प्राप्त झाले असून त्यांना २७/५/२०२१ रोजी दोघांना आपले म्हणणे चौकशी समिती समोर मांडण्यासाठी सकाळी ११ वाजता समक्ष उपस्थित राहण्याचे आज प्राप्त झालेल्या पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज