fbpx

जळगाव पोलिस मुख्यालयाच्या आवारात महापौरांच्या हस्ते वृक्षारोपण

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२१ । आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (21 जून) येथील जिल्हा पोलिस मुख्यालय आवारात आयोजित कार्यक्रमात महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 

सकाळी अकराच्या सुमारास हा कार्यक्रम पार पडला. पोलिस उपअधीक्षक (गृह) भास्कर डेरे, राखीव पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, आरएसआय  शिरसाठ, एएसआय वाघ,  सोपान पाटील, विजय शिंदे, सौ.सविता जाधव, विशेष सुरक्षा विभागाचे अधिकारी, अंमलदार यांच्यासह पोलिस मुख्यालयातील सहकारी कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज