fbpx

भाजपा तर्फे कार्यालयाचे शुद्धीकरण

mi-advt

जळगाव लाईव्ह  न्यूज । २७ ऑगस्ट २०२१  भाजपा महिला मोर्चा व अध्यात्मिक आघाडी जळगाव यांच्यातर्फे वसंत कार्यालय जळगाव येथे शुद्धीकरणाचे कार्यक्रम संपन्न झाले. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भाजप कार्यालय येथे कोंबड्या फेकल्या व अत्यंत खालच्या शब्दात घोषणाबाजी केली म्हणून भाजप कार्याल शुद्ध करण्यात आले.  यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, यांच्या नेतृत्वात अध्यक्षा दिप्ती माड्या सरचिटणीस रेखा वर्मा, सरोज पाठक, जिल्हा पदाधिकारी रेखा कुलकर्णी, महिला आघाडीच्या पूजा चौधरी, तृप्ती पाटील, सरचिटणीस उदय परदेशी, सरस्वती मोरे, शर्वरी मोरे, ज्योती बर्गे, आदी महिला उपस्थित होत्या.

यांच्यातर्फे कार्यालय येथे हवन करून शुद्धीकरण करण्यात आले जिल्हाध्यक्ष दीपक यांनी होम केला. कार्यक्रम या कार्यक्रमा प्रसंगी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, विधानसभा क्षेत्र दिपक जी साखरे, ओबीसी आघाडी अध्यक्ष जयेश भावसा,र युवा मोर्चाचे अध्यक्ष आनंद मिलिंद चौधरी, व कार्यालय मंत्री सकाळची पंडित जिल्ह्यासह प्रसिद्धीप्रमुख योजना धिरज वर्मा, राहुल भाऊ वाघ, निलेश भाऊ झोप, या आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज