fbpx

दहावी पास विद्यार्थ्यांना भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी, त्वरित अर्ज करा

mi-advt

दहावी पास असलेल्या तरुणांसाठी भारतीय नौदलात नोकरी करण्याची उत्तम संधी चालून आली आहे. भारतीय नौदलामध्ये ३५० जागांसाठी भरती निघाली असून यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2021 आहे.

पदाचे नाव – नाविक (MR)

शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण

वयोमर्यादा : जन्म 01 एप्रिल 2001 ते 30 सप्टेंबर 2004 दरम्यान.

शारीरिक पात्रता: 

उंची – किमान 157 सेमी.

शारीरिक फिटनेस चाचणी (PET) – 7 मिनिटात,1.6 किमी धावूणे, 20 स्क्वॅट अप (उथक बैठक) आणि 10 पुश-अप.

पगार (PayScale) : २१,७०० ते ६९,१०० हजार रुपये /- 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पध्दत्ती – ऑनलाईन (Online)

अर्ज सुरु होण्याची तारीख : 19 जुलै 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जुलै 2021

जाहिरात Notificatiaon : PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

 भारतीय नौदलासाठी निवड प्रक्रिया?

– निवड लेखी चाचणी आणि शारीरिक फिटनेस टेस्ट (पीएफटी) च्या आधारे केली जाईल.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज