fbpx

जळगाव शहर शिंपी समाज हितवर्धक संस्थेतर्फे स्वतंत्रदिन साजरा

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ ।  स्वातंत्र्याचा ७५ वा स्वतंत्र दिवस शेठ फत्रू लक्ष्मण शिंपी मुलांच्या वसतिगृहात साजरा केला गेला.  यावेळी  राजेंद्रकुमार सोनवणे यांनी स्वतः न करता ज्येष्ठ महिला वयाची ७५ वर्ष पूर्ण केलेल्या गं.भा. उषा जगताप, सूर्यमाला निकुंभ, यांच्या हस्ते व गं.भा अंजली जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
भारत मातेचा मान सुद्धा अ.भा. महिला उपाध्यक्ष कुसुम बिरारी,  रेखाताई निकुंभ, आशा जगताप, विद्या सोनवणे , रजनी शिंपी व अनेक महिलांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करण्यात आले. या वेळी महिलांना मिळालेला मान पाहून अनेक महिलांना गहिवरुन आले, समाज बांधव सुद्धा अचंबित झाले संस्थेने आगळा वेगळा ऐतिहासिक निर्णय घेतला त्याबद्दल कौतुक केले. यावेळी उषाताई यांनी ५००१ व सौ सूर्यमालाताई यांनी ११०० रु. देणगी रोख स्वरूपात दिली.

 

समाजाने या संपूर्ण अहवाल वाचनाचा व हिशोबाचे अभिनंदन केले.
यावेळी सहसचिव दीपक जगताप, जिल्हा अध्यक्ष दत्तात्रेय कापुरे, मनोज भांडारकर, शिवाजीराव शिंपी, सतीश जगताप, राजेंद्र बाविस्कर, सतीश नाना पवार शरद बिरारी वसंत शिंपी दिनेश खैरनार , प्रशांत कापुरे, दिलीप सोनवणे,जगदीश जगताप अनिल खैरनार, चेतन खैरनार, रामकृष्ण अण्णा शिंपी शरद कापुरे,शैलेंद्र मांडगे, प्रदीप शिंपी किशोर निकुभ ,सुधाकर कापुरे, चेतन पवार प्रशांत सोनवणे योगेश खैरनार विकास जगताप, बापू खैरनार वसंत शिंपी दिलीप भामरे, चेतन शिंपी शैलेंद्र सोनवणे,प्रकाश नेरपगार, गणेश सोनवणे संजय गवांदे शुभम जगताप, एन टी निकुंभ, रमेश बोरसे, राजाराम सोनवणे, दिनेश खैरनार नरेश बाविस्कर, नीलेश कापुरे महिला मंडळ अध्यक्ष सौ रेखाताई निकुंभ सौ आशाताई जगताप सौ.रेणुका खैरनार, रूपाली निकुंभ सौ भाग्यश्री जगताप, सौ मनीषा सोनवणे रंजनाताई शिंपी नेहा जगताप, वैशाली भांडारकर, रत्ना जगताप, शोभा जगताप सुनिता भांडारकर पुनम निलेश जगताप प्रियंका दीपक जगताप दिपाली गांगुर्डे माधुरी प्रदीप शिंपी, रोहिणी श्याम जगताप सविता बोरसे,अनिता सोनवणे, अनिता खैरनार, जितेंद्र कापडणे, दिनेश बाविस्कर, सरोजनी। शाम जगताप, दिलीप संधान शिव व अनेक शाखांचे अध्यक्ष नाना कापडणे गणेश सोनावणे संजय निकुंभ सुधाकर कापुरे सुधाकर शिंपी शिवदास आबा व राकेश शिंपी निलेश चव्हाण पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज