अवैध वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरची धडक, म्हैस जखमी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२२ । शिरसोली येथे विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने म्हैस जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी १० वाजता घडली. या घटनेत ट्रॅक्टरची ट्रॉली भररस्त्यावर उलटली असून, शेतकरी अर्जुन ताडे यांच्या मालकीची म्हैस जखमी झाली.

शिरसोली-मोहाडी रस्त्याने गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू आहे. या रस्त्याने रात्रभर वाळूची वाहने वेगाने ये-जा करत असतात. याचा प्रशासनाने बंदोबस्त करावा अशी मागणी आहे.

हे देखील वाचा :


बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -