fbpx

इकरा महाविद्यालयाला आय.टी. व गणित पदवीत्तर विषयाची मान्यता

mi-advt

 जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२१ । इकारा शिक्षण संस्थेचे चे एच जे थीम कला व विज्ञान महािद्यालय मेहरून जळगाव येथे आय. टी. व गणित या विषया च्या पदवीत्तर विषया ला महाराष्ट्र शासाकडून मान्यता मिळाली आहे. तसेच  प्राणीशास्त्र या विषया च्या पदवी अभ्यासक्रमा साठी मान्यता मिळाली आहे.   

महाराष्ट्र शासाकडून मान्यता मिळाल्याबद्दल इकरा शिक्षणं संस्थेचे अध्यक्ष डॉ अब्दुल करीम सालार साहेब, महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. इकबाल शाह,  संस्थे चे ईतर पदाधिकरी, यांनी महाराष्ट्रशासना चे तसेच क ब चौ उमविचे आभार व्यक्त केले आहे तसेच  महाविद्यालया चे प्राचार्य डॉ सय्यद शुजाअत अली, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यां चे अभनंदन केले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमा मध्ये प्रवेश घेऊन पुरे पूर फायदा घ्यावे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज