पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी IDBI बँकेत नोकरीची संधी, ९२० जागांसाठी भरती

बातमी शेअर करा

तुम्ही जर पदवी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे. आयडीबीआय बँक मार्फत भरती प्रक्रिया सुरु आहे. IDBI बँक येथे कार्यकारी पदाची 956 रिक्त जागा भरण्यासाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे.

त्यासाठी  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव : कार्यकारी

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किमान ५५% गुणांसह

या भरती साठी उमेदवाराचे वय ०१ जुलै २०२१ रोजी २० वर्षे ते २५ वर्षे पर्यंत असावे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

अर्ज शुल्क : 

SC/ST/PWD – रु. 200/-
FOR ALL OTHERS – रु. 1000/-

अर्ज सुरु होण्याची तारीख : 4 ऑगस्ट 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑगस्ट 2021 आहे.

जाहिरात Notification  : PDF 

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

 

 

 

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -