एरंडोल तालुक्यातील मूल्यमापन पद्धतीमुळे निकालाचा टक्का वाढला

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२१ । एरंडोल तालुक्यातील सर्व शाळांचा इयत्ता बारावीचा निकाल समाधान कारक लागला आहे डी डी एस पी महाविद्यालयाचा निकाल 99.77 टक्के लागला आहे एकूण 889 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी 887 विद्यार्थी उत्तीर्ण झाले महाविद्यालयातून प्राची भास्कर पाटील या विद्यार्थिनीने शेकडा 93.16% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर हर्षा रवींद्र पाटील यिने शेकडा 90.66% गुण मिळवून ती दृतिय क्रमांकाची मानकरी ठरली कार्तिक जगदीश पाटील या विद्यार्थ्याने शेकडा 90.33% गुण मिळवून तिसरा आला.

शाखा निहाय महाविद्यालयाचा निकाल पुढीलप्रमाणे कला प्रथम क्रमांक पाटील ममता प्रकाश शेकडा 79.83% दुतीय मंजेकर रूपाली प्रकाश व बडगुजर शीतल भगवान77.66 % तृतीय पाटील अपेक्षा बापू शेकडा 77.33% विज्ञान शाखा प्रथम प्राची भास्कर पाटील शेकडा 93.16% द्वितीय कार्तिक जगदीश पाटील शेकडा 90.33% तृतीय प्रेरणा प्रदीप मोरे व संकेत गजानन ठोसर शेकडा वाणिज्य शाखा प्रथम हर्षा रवींद्र पाटील शेकडा 90.66% द्वितीय पांडे तृप्ती राजेश शेकडा 85.83% तृतीय पाटील दिक्षिता रवींद्र व चव्हाण अश्विनी संभाजी शेकडा 85%
संस्था अध्यक्ष अमित पाटील प्राचार्य एन.ए.पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

राती काबरे विद्यालय एरंडोल या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे 39 विद्यार्थ्यांपैकी सर्व 39 च्या 39 विद्यार्थी उत्तीर्ण झाले शिंपी श्वेता गोपाल ही विद्यार्थिनी शेकडा 77.66%गुण मिळवून पहिली आली तर द्वितीय खैरनार वैशाली मोतीलाल इला शेकडा 76.66 टक्के गुण मिळाले तृतीय क्रमांक पाटील चेतन संजय 76.33 गुण मिळाले.

साधना कनिष्ठ महाविद्यालय कासोदा या संस्थेचा निकाल शंभर टक्के लागला आहे प्रथम चौधरी ज्ञानवती हिम्मत शेकडा 80.83% दृतिय बनसोडे रिंकू छोटू शेकडा तृतीय साळी जयश्री अशोक 79.50% शहाजादी उर्दू जुनियर कॉलेज कासोदा निकाल शंभर टक्के कला शाखा प्रथम मोहम्मद कामिल अली तसव्वूर आली गुण 488 द्वितीय नाजमीन बी जावेद शहा गुण 483 मनियार शेख साबित शेख हकीम गुण 483 तृतीय तरन्नुम बानो शेख लतीफ गुण 468 विज्ञान प्रथम कुरेशी मोहम्मद अल्तमास मसुद खान गुण 549 द्वितीय तरन्नुम सत्तार खान गुण 547 तृतीय आशिया नाज अश्पाक अली गुण 547 मुजावर महकनाज अ वाजिद गुण 547 कोरोनाच्या च्या पार्श्वभूमीवर मूल्यमापन पद्धतीमुळे सर्व तालुक्यातील सर्व शाळांचा निकालाचा टक्का वाढला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar