12 वीच्या निकालात अल-सुफ्फा इंटरनॅशनल स्कूल अण्ड ज्युनिअर कॉलेजचा 100% निकाल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२१ । बारावी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात पाचोरा येथील अल-सुफ्फा इंटरनॅशनल स्कूल याचा शैक्षणिक वर्ष 2020-21 यात अंतर्गत मूल्यमापन आधारे सर्व मुले-मुली पास झाले आहेत. ही शाळेची 12 वी ची पहिली बॅच असुन 100% निकाल लागला आहे.

1) ऊज़मा जबीन अब्दुल रहीम 86%
2) समीर शकील बागवान 85.%
3) शारीक खान शरिफ खान 82.66%
4) इरम शेख बशीर 81.66%*
5) तांबोली आफताब शेख अनिस 81.16%.
6) आफरीन शेख शकूर टकारी 79.16%
7) सालेहा आरिफ मनियार 77.83%
8) बागवान अबू हनज़ला 75.16%
सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी याचे संस्था चालकांनतर्फे अभिनंदन करण्यात आले आहे तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या यशासाठी
अल-सुफा फॉउंडेशन संस्थेचे
अध्यक्ष:- हाजी मुस्लिम बागवान
डायरेक्टर:- मो. इमाद बागवान, तसेच शाळेच्या
हेडमास्टर:- खनसा सिद्दिका रईस सौदागर व शिक्षक विजय बाविस्कर,सय्यद मो. जुबेर, फरज़ाना खालील शेख,
कलार्क:- शेख खालील अहेमद या सर्वांचे अनमोल मार्ग दर्शन लाभले आहे. सर्व विद्यार्थ्याना त्याच्या उज्वल भविष्यासाठी संस्थेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -