fbpx

कोरोना, लॉकडाऊन असतानाही ठिकठिकाणी होळी दहन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२१ । चेतन वाणी  शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. कोरोनाची भिती असतानाही जिल्हाभरात ठिकठिकाणी हिंदू बांधवांनी होळीचे पूजन करून दहन केले.

गेल्या वर्षभरापासून कोरोना रुपी राक्षसाचे दहन करून सर्वांना सुखी, निरोगी आयुष्य लाभू देण्याची प्रार्थना महिला भगिनींनी केली. दरम्यान, अनेक ठिकाणी पोलिसांनी जीपद्वारे सूचना देत होळी साजरी न करण्याचे आवाहन केले होते.

 

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt