हिराबाई निळकंठराव देसाई यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२१ । गं.भा.हिराबाई निळकंठराव देसाई यांचे  9 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता वयाच्या च्या ९३व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलसचिव प्राचार्य डॉ.संभाजीराव देसाई आणि उद्योजक विजय देसाई यांच्या मातोश्री तर उद्योजक कु.अजिंक्य देसाई यांच्या आजी होत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज