⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | हर्षल पाटीलचे ‘नेट – जेआरएफ’ परीक्षेत यश

हर्षल पाटीलचे ‘नेट – जेआरएफ’ परीक्षेत यश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगांव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२२ । येथील रहिवासी हर्षल रविंद्र पाटील यांनी CSIR NET तर्फे रसायनशास्त्र विषयात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणाऱ्या NET-JRF परीक्षेत देशात ८३ वा क्रमांक पटकवून (AIR ८३) तसेच GATE व SET परीक्षेत उत्तीर्ण केली आहे.

हर्षल हा सर्वसाधारण खामखेडा या खेडे गावातील शेतकरी कुटुंबातील रविंद्र रामराव पाटील यांचा सुपुत्र आहे, हर्षल याने मिळविलेल्या यश बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.