fbpx

भाजप युवा मोर्चा मंडळ २ च्या अध्यक्षपदी हर्षल चौधरी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२१ । भारतीय जनता पक्षाच्या मंडळ क्रमांक २ च्या युवा मोर्चा अध्यक्षपदी हर्षल चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या आदेशाने युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे यांनी ही नियुक्ती केली आहे. 

हर्षल चौधरी यांच्या निवडीबद्दल माजी मंत्री आ.गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे, खा.उन्मेषदादा पाटील, सरचिटणीस विशाल त्रिपाठी यांच्यासह सर्व भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt