fbpx

अ‍ॅड. हेमंत मुदलीयार यांचे निधन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२१ । जळगाव जिल्हा होमगार्डसचे द्वितीय जिल्हा समादेशक व जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनचे सल्लागार तसेच अनेक सामाजिक व क्रिडा संस्था मध्ये सतत कार्यरत राहणारे अ‍ॅड. हेमंतजी मुदलियार यांचे निधन झाले आहे.

हेंमत मुदलीयार यांनी आज सकाळी शेवटचा श्‍वास घेतला. दरम्यान, अ‍ॅड. मुदलीयार यांच्या निधनाने शहरातून संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt