fbpx

हिंदू-मुस्लीम बिल्डिंग पेंटल वेल्फेअर असोसिएशतर्फ मदतीचा हात

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२१ । शहरातील कलींका माता मंदिर भागात बिल्डींग ला कलर करत असताना अचानक पाय घसरल्याने पिंप्राळा हुडको येथील रहिवासी इम्रान सय्यद हे इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पाय घरून पडाळे होते. त्यात त्यांचा एक फॅक्चर झाला होता. ठेकेदाराने दवाखान्याचा पूर्ण खर्चा उचलला होता एक महिन्या पासून इम्रान सय्यद हे घरीच होते.

हिंदू मुस्लिम एकता बिल्डींग पेंटर वेल्फेअर असोसिएशनच्या माहिती मिळताच इम्रान सय्यद यांना कीरणा कीट व आणि काही रोख रक्कम तसेच पारोळा शाखे कडून ही किराणा कीट म्हासावद शाखेतर्फे मदत म्हणून काही रक्कम देण्यात आली.

यावेळी जिल्हा अध्यक्ष इस्माईल खान, जिल्हा सचिव शरीफ पठाण, जिल्हा संपर्कप्रमुख अहमद खान, अमीर भाई,पारोळा शाखा अध्यक्ष रवी भाऊ, शाखा उपाध्यक्ष इस्माईल भाई, चंदू भाऊ, सागर भाऊ, इममा भाई इरफान भाई म्हासावद शाखा कडून अशपाक शहा, सलीम भाई, सागिर भाई उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज