कोरपावलीत पार पडला हजरत पीर गयबनशाह बाबांचा संदल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । कोरपावली ( ता.यावल ) येथील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत पीर गयबनशाह बाबांच्या उर्स शरीफनिमित्त गुरुवारी संदलचा कार्यक्रम पार पडला.

या संदलच्या कार्यक्रमात वढोदे सरपंच संदीप सोनवणे, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, माजी सरपंच जलील पटेल, मुख्तार पटेल, सदस्य सत्तार तडवी, आरिफ तडवी, अफरोज पटेल, सिकंदर तडवी, नागो तायडे, मुनाफ तडवी, उमेश जावळे, किसन तायडे, सलीम तडवी, समीर तडवी आदींची उपस्थिती होती. कोरपावली जवळच असलेल्या महेलखेडी येथे देखील संदल शरीफचा कार्यक्रम शांततेत पार पडला.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -