निवृत्त मुख्याध्यापक हाजी कादर यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२२ । एरंडोल येथील सय्यद वाड्यातील रहिवासी व निवृत्त मुख्याध्यापक हाजी जुगन कादर (वय ९५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात २ मुले, २ मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते माजी नगरसेवक एजाज अहमद हाजी जुगन साहेब यांचे वडील तर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख यांचे आजोबा होत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -