जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२२ । छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निम्मित अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य पी. आर. शिरोळे, उपप्राचार्य निकुंभ, वरिष्ठ लिपिक सचिन खंडारे, दि.बी. कांबळे, समता समितीचे अध्यक्ष ससमाधान मैराळे, बहुजन रयत परिषदेचे तालुकाध्यक्ष सुरेश कांबळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष सनी गायकवाड, तालुकाध्यक्ष अनिरुद्ध शिसोदे, शहर संघटक दुर्गेश साळुंके, उज्वल निकम सारंग साळुंखे, भार्गव पाटील, अनिकेत पाटील, गौरव पाटील, दीपक पवार, बॉबी गायकवाड, विशाल काळे आदी उपस्थित होते.