नशिराबादला संत गाडगेबाबा यांना अभिवादन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२१ । नशिराबाद येथील धोबी वाड्यात राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांची ६५ पुण्यतिथी निमित्त परीट समाज व तरुण दुर्गा उत्सव मित्रमंडळ यांच्या वतीने साजरी करण्यात आली.

यावेळी सुदाम धोबी, युवराज धोबी, रमण भावसार, मधुकर कोळी, बालू वाणी, प्रकाश चौधरी, अनिल चौधरी, सुनील साळी, अर्जुन कोळी, सुदाम कोळी, दिलीप भावसार, रमेश चव्हाण, किशोर चव्हाण, राहुल धोबी, राहुल चव्हाण, विवेक धोबी व आकाश धोबी आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -