सावित्रीबाई फुले जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२२ । क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जंयतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी शुंभागी भारदे, तहसीलदार सुरेश थोरात, पंकज लोखंडे, नायब तहसीलदार लीला कोसोदे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित हेाते.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -