fbpx

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथे ५१ जागांसाठी भरती

mi-advt

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथे विजिटिंग फैकल्टी पदांच्या ५१ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम दिनांक ०७ ऑगस्ट २०२१ आहे.

पदसंख्या ५१

पदाचे नाव : विजिटिंग फैकल्टी/ Visiting Faculty

पात्रता : ०१) एआयसीटीई / यूजीसी आणि महाराष्ट्र शासकीय नियमांनुसार. ०२) ०२ वर्षे अनुभव. ०३) योग्य विषयात अभियांत्रिकी / तंत्रज्ञानातील प्रथम श्रेणीतील मास्टर डिग्री आणि एम ई / एम टेक पदवी किंवा बी.ई./बी.टेक पदवी ०४) NET/SET

परीक्षा फी : फी नाही

पगार (Pay Scale) : ३००/- रुपये ते ६००/- रुपये (प्रति तास)

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

जाहिरात (Notification) :  PDF

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज