⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

जाणून घ्या आजचा जळगावातील सोने-चांदीचा दर

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२१ ।  कोरोना रोखण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. यानुसार सराफ व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवावी लागली आहेत. दुकाने बंद राहिल्याने सराफा व्यवसायिकांना मोठा झटका बसला आहे.  दरम्यान, आज सोन्याच्या दर किंचित कमी झाले आहे.

२४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव ४७,०९७ रुपये इतका असून १ ग्रामचा भाव ४,७०९ रुपये इतका आहे. कालपेक्षा यात ५ रुपयांनी कमी झाले आहे.

२२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्राम भाव ४४,८५७ रुपये इतका आहे तर एका ग्रामसाठी तुम्हाला ४,३१७ रुपये मोजावे लागतील. यात देखील कालपेक्षा ५५ रुपयांनी वाढ झाली आहे.

चांदीचा भाव १ किलोसाठी ७१,९०० रुपये इतका आहे. प्रति ग्राम चांदी ७१.९ रुपयांना मिळत आहे.