fbpx

सोने चांदीच्या भावात उसळी; जाणून घ्या आजचे सोने चांदीचे भाव

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२१ । काही दिवस घसरण झाल्यानंतर सोन्याने पुन्हा दमदार उसळी घेतली आहे. आज सोन्याच्या भावात तब्बल ४२० रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीमध्ये देखील मोठी घसरण झाली आहे. आज चांदीमध्ये देखील ८०० रुपयांनी वाढ झाली आहे.

आजचा सोन्याचा भाव
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,९४९ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४९,४९० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,७१३ रुपये इतका आहे. तर १० ग्रामसाठी तुम्हाला ४७,१३० रुपये मोजावे लागतील.

चांदीचा भाव
चांदीत गेल्या आठवड्यात मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. आज चांदीच्या भावात ८०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा १ किलोचा भाव ७१,६०० रुपये आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt