fbpx

आजचा सोने चांदीचा भाव : १७ एप्रिल २०२१

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२१ । काही दिवस जैसे थे असणाऱ्या सोन्याच्या दरात काल थोडी तेजी दिसून आली. सोन्याच्या भावात प्रति तोळा ५०० रुपयांनी वाढ झाली आहे.

जळगावातील प्रसिद्ध २४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम दर आज ४,७५३ रुपये इतका असून १० ग्रामसाठी तुम्हाला ४७,५३० रुपये मोजावे लागतील.

२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्राम ४,५२७ रुपये इतका आहे. १० ग्राम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,२७० रुपये इतका आहे.

सोन्यासोबत चांदीच्या दरात देखील चांगलीच तेजी पाहण्यास मिळत आहे. १ किलो चांदीच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. एक ग्राम चांदीचा दर ७३.४ रुपये इतका असून १ किलोचा दर ७३,४०० रुपये इतका आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज