fbpx

जळगावातील आजचा सोने चांदीचा भाव : १४ एप्रिल २०२१

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२१ । लॉकडाऊनमुळे जळगावातील सराफ बाजारात शुकशुकाट आहे. गुढीपाडव्यासारखा सण असून देखील सोने व्यवसायात शुकशुकाट होता. सोन्याचा भावात देखील काही विशेष चढ उतार नसून भाव जैसे थे आहेत.

 

२४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव ४७,०३० रुपये इतका असून १ ग्रामचा भाव ४,७०३ रुपये इतका आहे. कालपेक्षा यात ८ रुपयांचा फरक आहे.

 

२२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्राम भाव ४४,७९० रुपये इतका आहे तर एका ग्रामसाठी तुम्हाला ४,४७९ रुपये मोजावे लागतील. यात देखील कालपेक्षा ८ रुपयांनी वाढ झाली आहे.

 

चांदीचा भाव १ किलोसाठी ७१,९०० रुपये इतका असून यात २०० रुपयांनी वाढ झाली आहे. प्रति ग्राम चांदी ७१.९ रुपयांना मिळत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज