fbpx
Jalgaon Live News | Latest Jalgaon News | Jalgaon News in Marathi

आजचा सोने आणि चांदीचा भाव : ११ जून २०२१

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२१ । जळगावातील सुवर्णबाजारात मागील गेल्या काही दिवसापासून सोने चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. त्यामुळे सोने पुन्हा ५० हजारांच्या दिशेने जात आहे. तर चांदीचा भाव ७६ हजारांच्या पुढे गेले आहे. दरम्यान, आज शुक्रवारी सोन्याच्या भावात घट झाली आहे. आज सोने प्रति १० ग्रम ११० रुपयाने स्वस्त झाले आहे. मात्र, चांदी आज स्थिर आहे.

आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,९३८ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४९,३८० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,७०३ रुपये इतका आहे. तर १० ग्रमसाठी तुम्हाला ४७,०३० रुपये मोजावे लागतील.

चांदीचा भाव

मागील गेल्या काही दिवसापासून चांदीच्या दरात मोठी पडझड दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसापासून घट झालेल्या चांदीच्या भाव आज स्थिर आहे. आज चांदीचा १ किलोचा भाव ७६,१०० रुपये आहे.  मागील गेल्या चार-पाच दिवसात चांदीच्या भावात जवळपास साडे पाच हजार रुपयाची वाढ झाली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज