fbpx

सोन्याच्या भावात घसरण ; जाणून घ्या जळगावातील आजचे भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ मे २०२१ । दोन – तीन दिवस सोन्याच्या भावात वाढ नोंदविली गेली होता. मात्र, आज सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. जळगावमध्ये आज सोने प्रति १० ग्रम ३२० रुपयाने कमी झाले आहे. तर चांदीचा दर स्थिर आहे.

आजचा सोन्याचा भाव
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ३२ रुपयांनी घसरून  ४,७२८रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४७,२८० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,५०३ रुपये इतका आहे. त्यात प्रति ग्रम ३० रुपयांची घसरण झाली असून १० ग्रामसाठी तुम्हाला ४५,०३० रुपये मोजावे लागतील.

mi advt

चांदीचा भाव 
आज चांदीच्या भावात कोणतीही वाढ किंवा घसरण झाली नाहीय. आज (०६ मे)  १ ग्राम चांदीचा भाव ७५.३ रुपये इतका असून १ किलोचा दर ७५,३०० रुपये इतका आहे.

दरम्यान, कोरोनामुळे जगभर अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे शेअर बाजारांत घसरण होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार तेथून गुंतवणूक काढून सोनेखरेदीवर भर देत आहेत. त्यामुळे सोन्याचा भाव वाढण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज