आजचा सोने-चांदीचा भाव : तपासा जळगावातील नवे दर

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२१ । कोरोना काळात 58 हजार रुपयांच्या घरात गेलेले सोन्याच्या दरात मोठी घसरण झालीय. जळगावमध्ये सोन्याचे दर तब्बल दीड हजार रुपयांपेक्षा अधिकने कमी झालेत. यामुळे थोडंस का होईना स्वस्तात सोने आणि चांदी खरेदी करण्याची ग्राहकांना संधी आहे.

दरम्यान, आज शनिवारी जळगावातील सराफ बाजारात सोन्याचा दर स्थिर आहे. तर चांदी ३०० रुपयांनी वाढली आहे. त्यापूर्वी काल सोन्याच्या दर प्रति १० ग्रम ११० रुपयांनी स्वस्त झाले होते. तर चांदी ३०० रुपयांनी स्वस्त झाली होती.

आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,७४९ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४७,४९० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४५२३ रुपये असून १० ग्रॅम चा ४५,२३० रुपये आहे.

चांदीचा भाव

आज चांदीच्या भावात ३०० रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ७,-१०० रुपये इतका आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar