fbpx

सोने स्थिर, तर चांदीच्या किंमतीत मोठी घट ; जाणून घ्या जळगावमधील आजचे नवे दर

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज ।२२ मे २०२१ ।  जळगावातील सुवर्णबाजारात गेल्या दोन दिवसापासून सोन्याच्या किंमती स्थिर आहे. तर आज चांदीच्या भावात मोठी घट झाली आहे. सततच्या भाव वाढीने सोने ४९ हजाराच्या दिशेने जाऊ लागले आहे. दरम्यान, आज शनिवारी चांदीच्या भावात प्रति १ किलो ११०० रुपयाची घट झाली आहे.

सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,९०७ रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४९,०७० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,६७३ रुपये इतका आहे. तर १० ग्रामसाठी तुम्हाला ४६,७३० रुपये मोजावे लागतील.

 चांदीचा भाव 

आज १ ग्राम चांदीचा भाव आज ७६.०४ रुपये इतका असून १ किलोचा दर ७६.४०० रुपये इतका आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज