fbpx

आजचा सोने चांदीचा भाव : १९ मे २०२१

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२१ । मागील काही दिवसापासून जळगावातील सुवर्णबाजारात सोने चांदीच्या भावात चढ उतार दिसून येत आहे. आज पुन्हा सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. आज सोने प्रति १० ग्रम ३२० रुपयाने महागले आहे. तर चांदीच्या भावात तब्बल २ हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ३२ रुपयांनी वाढून ४,८९१ रुपये झाला आहे. त्यामुळे सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,९१० रुपये इतका आहे. आज २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रमचा भाव ३० रुपयाने वाढ झाली आहे. त्यामुळे १० ग्रामसाठी तुम्हाला ४६,५८० रुपये मोजावे लागतील.

चांदीचा भाव   

तर चांदीच्या भावात आज बुधवारी पुन्हा मोठी वाढ झाली आहे. तब्बल २ हजार रुपयांनी ही वाढ झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा १ ग्राम चांदीचा भाव आज ७८.०६ रुपये इतका असून १ किलोचा दर ७८.६०० रुपये इतका आहे. मागील तीन दिवसात चांदीच्या भावात तब्बल ७ हजार ६०० रुपयाने वाढ झाली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज