fbpx

सोने-चांदी महाग की स्वस्त? पटकन तपासा आजचे जळगावातील दर

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२१ । जळगावच्या सुवर्णबाजारात मागील दोन तीन दिवसापासून सोन्याच्या भावात वाढ नोंदविली गेली होती. परतू सोमवारी आज सोन्याचा भाव स्थिर आहे. आज (१७ मे) सोन्याच्या भावात कोणतीही वाढ अथवा घट झालेली नाहीय. तर चांदीचे भाव देखील स्थिर आहे. मागील काही दिवसापासून चांदीच्या भावात मोठी चढ उतार पाहायला मिळाली आहे.

सोन्याचा भाव

mi advt

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव  ४,८३३ रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,३३० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,६०३ रुपये इतका आहे. तर १० ग्रामसाठी तुम्हाला ४६,०३० रुपये मोजावे लागतील.

चांदीचा भाव  

तर आज चांदीचा भाव प्रति ग्रम ७१ रुपये इतका असून १ किलोचा दर ७१,००० रुपये इतका आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज