जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 49 रिक्त पदांसाठी भरती, ‘इतका’ मिळेल पगार

बातमी शेअर करा

GMC Jalgaon Recruitment 2021:  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव  येथे विविध रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. एकूण ४९ जागांसाठी ही भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2021 असणार आहे.

पदसंख्या – 49

रिक्त पदे :

१) सहाय्यक प्राध्यापक

२) वरिष्ठ निवासी

३) वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता

सहाय्यक प्राध्यापक : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये विशेष शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वरिष्ठ निवासी : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये

वैद्यकीय अधिकारी : एम.बी.बी.एस. पदवी असणे आवश्यक

वयाची अट : ४० वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

अर्ज शुल्क : २५०/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : ७,१००/- रुपये ते १,००,०००/- रुपये.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव  (परिषद ) हॉल.

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -