विकासो माजी उपाध्यक्ष गजमल चाेरमले यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२१ । पाचोरा तालुक्यातील कासमपुरा येथील विकासोचे माजी व्हाईस चेअरमन गजमल देवचंद चोरमले (वय ७३) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. ते अनिल व संतोष चाेरमले यांचे वडील होत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -