G. H. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट जळगाव 28 जागांसाठी भरती

G. H. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट जळगाव येथे विविध पदांची भरती निघाली आहे. एकूण २८ जागांसाठी ही भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 09 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

एकूण जागा : २८

या जागांसाठी भरती

१) प्राध्यापक

२) सहाय्यक प्राध्यापक

३) सहयोगी प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

प्राध्यापक – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ME किंवा M. Tech केलं असणं आवश्यक आहे.

सहाय्यक प्राध्यापक- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ME किंवा M. Tech केलं असणं आवश्यक आहे.

सहयोगी प्राध्यापक- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ME किंवा M. Tech केलं असणं आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता : रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, गेट नंबर- 57/1, शिरोली रोड, मोहाडी, जळगाव.

मुलाखतीची तारीख – 09 नोव्हेंबर 2021

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज