fbpx

चिंचोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ जुलै २०२१ । जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयातर्फे  रविवार सकाळी ९ ते दुपारी १ या दरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.

या प्रसंगी चिंचोली सरपंच शरद घुगे, बापू परदेशी, बंटी चव्हाण, सुभाष पवार, सुनील लाड, अनिल खडसे, दिलीप चव्हाण, राजू सर, नथबाई गवले, माणिकराव सुर्वे, संगीता सोनवणे, रघुनाथ पालवे, विजय टेलर, शुभम लाड, विशाल पालवे, मीनाक्षी चव्हाण आदी उपस्थित होते. 

mi advt

शिबिराचा लाभ परिसरातील शेकडो नागरिकांनी घेतला. या शिबिरात विविध आजाराची तपासणी डॉ. पंकज महाजन, डॉ. अभिजित पाटील,डॉ. कुशल चौधरी,डॉ. वैभव गिरी, डॉ. अतुल सोना, डॉ. रेणुका चव्हाण, डॉ. स्वप्नील गिरी, डॉ. देवेंद्र कोटांगले, डॉ. अमित नेमाडे , डॉ. अश्विनी चव्हाण, डॉ. सुषमा चौधरी, डॉ.हर्षल सोलंकी, डॉ गजानन साभळे, संजय अहिरे, अमोल पालवे, शुभम लाड, डॉ. नितीन पाटील प्रशासकीय अधिकारी आदींचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज