माजी नगरसेवक दिलीप महाजन यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । शहरातील जळगाव शहर मनपाचे माजी नगरसेवक दिलीप महाजन यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.९ रोजी सकाळी १० वाजता निघणार आहे.

शनीपेठेतील रहिवासी माजी नगरसेवक दिलीप त्र्यंबक महाजन (वय ७२) यांचे शनिवार दि.८ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.९ रोजी सकाळी १० वाजता राहत्या घरून निघणार आहे. मयत दिलीप महाजन यांच्या पश्चात २ मुली, १ मुलगा, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -