महिलेची छेड प्रकरणी गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२१ ।  रुग्णालयातील काम आटपून घरी निघालेल्या महिलेची कारमधून आलेल्या एकाने छेड काढली. दिलीप पाटील (वय माहित नाही ) असे छेड करण्याऱ्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

ही महिला १२ नोव्हेंबर रोजी घरी जात होती. महाबळ परिसरातून जात असताना  एक कर महिलेच्या जवळ आली. त्यातील व्यक्तीने महिलेची छेड काढली. त्यानंतर दिलीप पाटील याने बदनामी केल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -