प्रगतीशील शेतकरी लक्ष्मण चौधरी यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२१ । तांदलवाडी सिंगत (ता.रावेर) येथील रहिवासी व प्रगतीशील शेतकरी लक्ष्मण व्यंकटराव चौधरी (वय ७२) यांचे २० रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.

ते येथील संजय चौधरी व सरपंच तसेच सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रमोद चौधरी यांचे वडील होत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -