fbpx

शेतातील गोदामाला आग लागल्याने लाखोंचे नुकसान

mi-advt

यावल : मधुकर सहकारी साखर कारखाना रोडवरील भारत तोलकाटा समोर धनेश्वर भोळे यांच्या मालकीच्या शेती मालाच्या गोदामाला शनिवारी पहाटे आग लागून त्यात शतावरी, अश्वगंधा, प्लास्टिक ट्रे, मळणी यंत्र, मोटार, केबल तसेच शेती उपयोगी साहित्य जळाल्याने सुमारे 18 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शॉर्ट सर्कीटमुळे शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही आग लागली. अग्निशमन बंबावरील वाहक भागवत फेगडे, रूबाब तडवी, भुषण वारूळकर या कर्मचार्‍यांनी आग आटोक्यात आणली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज