पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा अर्जासाठी मुदतवाढ

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२२ । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे येत्या २० फेब्रुवारी रोजी घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. मात्र, ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेल्या विद्यार्थांना येत्या १० जानेवारीपर्यंत शुल्क जमा करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

ज्या विद्यार्थांनी अद्याप शिष्यवृत्ती अर्जासाठी नोंदणी केली नाही, त्यांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षा अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली होती.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar