युवराज दामू खेडकर यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२१ ।  पाचोरा येथील नागसेन नगरातील तथा आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे माजी कर्मचारी युवराज दामू खेडकर (वय ६०,) यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात २ मुले, २ मुली, नातवंडे असा परिवार आहे. ते भय्या खेडकर यांचे वडील होत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज