fbpx

दारु बंदीसाठी महीला व तरुणांचा एल्गार

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे चांगदेव येथील अवैध गावठी दारू तसेच देशी विदेशी दारुसह ताडी विक्रि सर्रासपणे सुरू आहे. अनेक तरूण व्यासनाधिन होत आहे. यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहे.आणि होत आहे.

या विरोधात काही  महीला व तरुणांनी आवाज उठविला असुन ग्रंथामध्ये पंचायत गाडुन थेट मुक्ताईनगर पोलीस स्टेशन गाठुन पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना निवेदन देण्यात आले. गावात चालणाऱ्या अवैध धंद्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे…!

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज