fbpx

वायला व सुकळी येथे शालेय व्यवस्थापन समितीची पुर्न:रचना

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२१ । मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी व वायला येथे पुर्वीच्या शाळा व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ संपला असून नव्याने समितीची पुर्न:रचना करण्यात आली आहे.

नवीन रचनेनुसार तालुक्यातील मौजे सुकळी येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सुनिल ज्ञानेश्वर बाविस्कर तर उपाध्यक्षपदी संदिप पांडुरंग धनगर यांची निवड करण्यात आली.

तसेच मौजे वायला येथे अध्यक्षपदी अनिल अर्जुन इंगळे तर उपाध्यक्षपदी जितेंद्र सुरेश निकम यांची निवड करण्यात आली. अनुक्रमे सुकळी येथे शिक्षक खैरनार तर वायला येथे शिक्षक पाटील यांनी काम पाहीले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज