डॉ.श्रीकांत जाधव यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । वरणगाव येथील रंगारी गल्लीमधील रहिवासी डॉ.श्रीकांत मोतीराम जाधव (वय ६०) यांचे २९ डिसेंबर रोजी अल्पश: आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात एक भाऊ, एक बहीण, मेहुणे, सून, भाचा व भाची असा परिवार अाहे. ते श्रीकांत बूट हाऊसचे संचालक रमाकांत जाधव यांचे वडील बंधू होत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -